Shwas De Song from Marathi movie Smile Please, directed by Vikram Phadnis. Shwas De Lyrics Starring Mukta Barve, Lalit Prabhakar, Prasad Oak, Aditi Govitrikar, Trupti Khamkar, Satish Alekar, Vedashree Mahajan. This song is sung by Rohan Pradhan and music composed by Rohan-Rohan.Shwaas De Song Lyrics given by Manndar Cholkar.
Watch Latest Hit Movies
Shwaas De Song Lyrics In Marathi
ओ ओ ओ…
श्वास दे स्वप्नांस या
विश्वास दे जगण्यास या
श्वास दे स्वप्नांस या
विश्वास दे जगण्यास या
ये रंगवू अंधार हा
दे अर्थ तू हसण्यास या
तू झेप घे आभाळ हे सारे तुझे
तू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे
ओ ओ ओ…
ओ ओ ओ…
हसता हसता आले हसू
खेळू लागले जसे ऊन सावल्यांशी
बघता बघता झाली जादू
बोलू लागली जशी वाट पावलांशी
तू झेप घे आभाळ हे सारे तुझे
तू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे
ओ ओ ओ…
ओ ओ ओ…
Click here for latest Movies
तुला तुझे सापडले नाव कालचे
खुणावती तुला पुन्हा रंग बोलके
पापणीला पुन्हा नवे स्वप्न थांबले
विरले जरी धागे तरी
जग राहिले मागे जरी
गाणे नवे ओठांवरी यावे पुन्हा
ओ ओ ओ…
ओ ओ ओ…